Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

शिवसेना नांदगाव विधानसभा सम्पर्कप्रमुखपदी नवनियुक्त मा श्री शिर्केसाहेब हे मनमाड येथे आले असता शिवसेना मनमाड शहराच्या वतीने स्वागत व सत्कार शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, युवासेना उपजिल्हाअधिकारी मुन्नाभाऊ दरगुडे, युवासेना तालुकाअधिकारी सागर हिरे, युवासेना तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या