३.डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त मनमाड नगर पालिकेच्या वतीन "स्वंतत्र दिव्यांग कक्षाचे" उद्घाटन संपन्न झाले.
मनमाड.प्रतिनिधी.
*प्रहार अपंग क्रांती संस्था शहर शाखेच्या वतीने मनमाड नगर पालिकेला दिव्यांग बांधवांना* *स्वतंत्र"दिव्यांग कक्ष" मिळावे असे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला होता.त्या पाठपुराव्यामुळे मनमाड नगर पालिकेने ३ डिसेंबर जागतिक अपंग औचित्य साधून स्वतंत्र"दिव्यांग कक्षाचे"* *उद्घाटन मनमाड नगर पालिकेचे उप नगराध्यक्षमा.राजाभाऊ आहिरे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी मा. राजेंद्र पाटील साहेब* *(मनमाड नगर पालिका OS)* *मा.विलास कातकडे साहेब,(DAY-NULM शहर अभियान व्यवस्थापक)* *आरोग्य विभागाचे मा. सोनाणे साहेब* *मा. हिरामण मनोहर* *(प्रहार जिल्हा संपर्कप्रमुख)* *अनिस शेख* *(ता. अध्यक्ष)* *आदीं मान्यवर उपस्थित होते* *मा. विलास कातकडे साहेब यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध योजनेची माहिती दिली* *तर हिरामण मनोहर यांनी उपस्थित मान्यवरांचे व दिव्यांग बांधवांचे आभार मानले*.... *या पुढे आठवडे बाजार आरोग्य कार्यालय येथील स्वतंत्र दिव्यांग कक्षात दिव्यांग योजने संदर्भातील कामे करून घ्यावे असे प्रतीपादन मा.राजेंन्द्र पटील यांनी केले* या वेळी प्रहार अपंग क्रांती संस्थेचे शहर अध्यक्ष जाफर शहा, ता.सचिव सुरेश गांगुर्डे, महिला संघटक सौ.संगिता सांगळे, उपाध्यक्ष शब्बीर पठाण,शहर सचिव सारीका पगारे,कोषाध्यक्ष उपेंद्र पाल,सहसचिव हिना बागवान,विजय घुसळे, राजु पगारे, दिपक वाघ, दिपक सोळशे सौ.शिला हरकल,सौ.मुक्ता इंगोले, सौ.ललीता राऊत, आरोग्य विभागाचे कर्मचारी व प्रहार सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या