Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराचे नुकसान अग्निशामक दलाचे आगीवर नियंत्रण .

मनमाड प्रतिनिधी. खाकी बाग परीसरात संध्याकाळ च्या संत्रात अशपाक तांबोळी हे घरात . चहा करत असतांना गॅस सिलेडरचा स्फोट झाल्याने धावपळ उडली घरात लागलेल्या आगीमुळे घरात संसार उपयोगी सामानाचे नुकसान झाले शेजारच्या रहिवासी यांनी आग विझवण्याचे प्रयत्न करीत. घटनास्थळ ठिकाणी माहिती मिळतांच  न.पा. अग्निशामक दल प्रमुखं जॉर्ज स्वामी याच्या अधिपत्याखाली अग्निशामक बंबा व्दारे . भिषण आगीवर नियत्रंण आटोक्यात आली सुदैवाने या . घटनेत कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या