मनमाड राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी, अंदाजे 5 किलोमीटरच्या रांगाच रांगा; प्रवाशांचा तीन तास खोळंबा.
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
मनमाड: नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग वर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या महामार्गावर अंदाजे 5 ते 7 किलोमीटर लांब रांगेचे विशाल स्वरूप पहायला मिळाले, या वाहतूक कोंडीच्या खोळंब्या मुळे प्रवाशांचे गेल्या तीन तास हाल झाले होते, वाहतूक कोंडी मुळे गाडीत बसून रहावे लागत असल्याने प्रवाशांच्या संतापाचा पारा चढला होता. महामार्गावरील खड्यांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. काही दिवसापूर्वी बी.ओ.टी यांनी रस्त्याची डागडुजी केली होती . पण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने परत खड्डे निर्माण झाले व त्याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे.असे नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे,
एक तर राष्ट्रीय महामार्गाच्या संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे गाडी चालवणं प्रवाश्यांना साठी जणू तारेवरची कसरतच आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या