Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 रंगभुमी दिवस व दिपावली पाडवा निमित्याने


मनमाड शहरात, इंडियन हायस्कुल येथे संगित संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुभाष धिंगाण होते प्रमुख पाहुणे म्हणून. मा. आमदार राजाभाऊ देशमुख व भाजपाचे पंकजभाऊ खताळ होते कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन सुभाष धिंगाण,


देवेंद्र गवांदे व सुरेंद्र भुजंग यांनी केले त्या वेळी गायक कलाकार, सुभाष धिगांण, देवेंद्र गवांदे, सुरेंद्र भुजंग, तिवारी मॅडम, शुभम वडनेरे, प्रणव ललवांणी, विजय केदारे, रमेश केदारे, पायल, सदानंद संसारे, योगेश कुमार, शालीनी शेलार, काल्यानी देशपांडे समिक्षा पगारे, आक्रम शेख, प्रशांत महंकाळे, विनोद मानेकर शशिकांत दाभाडे, सी. सी. उबाळे, विनोद मुद्दप, नविन, भारत,


भुषण बारसे ह्या कलाकारांनी सदाबहार गिते सादर केले सूत्र संचालन सुरेंद्र भुजंग यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या