मनमाड नगरपरिषद अंतर्गत मलेरिया विभाग कर्मचारी यांची मुख्याधिकारी डॉ.मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी डास अळीभक्षक गप्पी मासे सोडण्यात आले.
गटनेते श्री गणेश धात्रक, मुख्याधिकारी डॉ.मुंडे साहेब यांनी मलेरिया विभाग कर्मचारी यांच्या सोबत दैनंदिन कामाबाबत चर्चा करून अधिक प्रभावशाली उपाययोजना राबविणे जसे की अबेटींग, फवारणी, डास अळीभक्षक गप्पी मासे सोडणे, जनजागृती करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार मलेरिया विभाग प्रमुख श्री प्रताप निकम यांच्या अधिपत्याखाली शहरातील विविध 15 ठिकाणी डासोपत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्यात आले असून अजून वार्डावार्डात डासोपत्ती स्थाने शोधून गप्पी मासे सोडण्यात येत आहे.
सदरच्या मोहिमेत मलेरिया विभागाचे कैलास जाधव, अशोक गरुड, बाबासाहेब काळे, विलास खैरणार, शँकर कांबळे, चंद्रकांत शिंदे, कैलास सानप, अमित देवळे, राहुल आढाव, नारायण ईमले, जुबेर पटेल, रियाज शेख, रोहित शिंदे, जितू साळवे, प्रकाश डिंबर, रंजना बगाडे इ. कर्मचारी वर्ग सहभागी आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या