Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 एस टी कर्मचारीं कृती समिती आंदोलनाला सिटू कामगार संघटना व एन. आर. एम. यु. ओपन लाईन रेल्वे कामगार संघटना च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. 

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड.महाराष्ट्र भर  असलेल्य  एस.टी.कामगारांचा आपल्या न्याय हक्कासाठी संप सुरु असून मनमाड एस. टी. कामगार संघटना यात सहभागी असुन गुरुवार दि. ११/११/२०२१रोजी मनमाड सिटू कामगार संघटना व एन. आर. एम, यु. ओपन लाईन रेल्वे कामगार संघटना च्या वतीने पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने लवकर निर्णय घेऊन एस.टी.कामगारांना न्याय द्यावा. सामान्य जनतेला होणारा त्रास थांबविण्यात यावा. अन्यथा सर्व कामगार संघटना आंदोलन पुकारेल असा ईशारा देण्यात आला.वेळी सिटू चे कॉ.रामदास पगारे. कॉ. किशोर आहिरे. कॉ  जॉनी जॉर्ज. कॉ.विकास गायकवाड.कॉ.हाजी असलम शेख.कॉ.रविद्र वाघले.कॉ.उमेश सोनवणे. कॉ.अमोल बागुल. कॉ. आनंद पांडे. एन. आर. एम. यु चे कॉ. अंबादास निकम. कॉ. शबरीश नायर. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या