Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 आज दिनांक 26/11/2021 रोजी संविधान दिनाची भव्य रॅली -


संविधान दिनानिमित्त देहूरोड शहरामध्ये सं

विधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील सर्व संघटना व राजकीय पक्ष एकत्र येऊन संविधान दिनाची भव्य रॅली करण्यात आली. या कार्यक्रमात कॅन्टोमेंट बोर्ड चे मुख्य CEO रामस्वरूप हरिद्वाल, ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. एम.डी.चौधरी व अन्य सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या