Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 26 नोव्हेंबर - संविधान दिन


आज 72 व्या भारतीय संविधान दिन निमित्त भारतीय संविधानाच्या उद्यशिकेचे मलेरिया विभाग व आरोग्य विभाग तर्फे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी मलेरिया विभागाचे प्रमुख श्री प्रताप निकम, आरोग्य सहाय्यक श्री शरद ठाकरे, तुषार बोराडे, दिनेश करोसिया, चंद्रकांत शिंदे, जुबेर पटेल, रोहित शिंदे, जितू साळवे इ कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या