Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


 दिवाळी सणा  आगोदर कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता रक्कमा अदा केल्या बद्दल मनमाड न.प.प्रशासनाचे आभार

मनमाड प्रतिनिधी. अफरोज आतार.

मनमाड नगर परिषदेतील *सिटू कामगार संघटना* व सर्व *कार्यरत कामगार संघटना* *च्या वतीने दिवाळी देय मागणी चे निवेदन दिले असता *मा.मुख्याधिकारी श्री विजय कुमार मुंढे साहेब* *यांनी युनियन च्या प्रमुख प्रतिनिधी यांची बैठक मंगळवार दि.२६/१०/२०२१ रोजी बोलावली व सर्व मागण्या बाबत सविस्तर चर्चा केली त्या प्रमाणे आज दि.२९/१०/२०२१ रोजी पर्यंत *सर्व कायम व सेवानिवृत्त कामगार यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम* *व तसेच* *पगार व पेन्शन* *किमान वेतन,मानधन,सण अग्रीम, महागाई भत्ता* *अदा करून *फरकाची रक्कम घरभाडे* *सह रोखीने अदा केली  तसेच *सण ऍडव्हान्स पगार पेन्शन* *तसेच पदोन्नतीचा फरकाची रक्कम अदा करण्यात येणार   *पगार व पेन्शन*  *मनमाड न.प.प्रशासनाचे आभार* 

*मनमाड नगर परिषदेतील *सिटू कामगार संघटना* व सर्व *कार्यरत कामगार संघटना* *च्या वतीने दिवाळी देय मागणी चे निवेदन दिले असता *मा.मुख्याधिकारी श्री विजय कुमार मुंढे साहेब* *यांनी युनियन च्या प्रमुख प्रतिनिधी यांची बैठक मंगळवार दि.२६/१०/२०२१ रोजी बोलावली व सर्व मागण्या बाबत सविस्तर चर्चा केली त्या प्रमाणे आज दि.२९/१०/२०२१ रोजी पर्यंत *सर्व कायम व सेवानिवृत्त कामगार यांना ७ व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम* *व तसेच* *पगार व पेन्शन* *किमान वेतन,मानधन,सण अग्रीम, महागाई भत्ता* *अदा करून *फरकाची रक्कम घरभाडे* *सह रोखीने अदा केली  तसेच *सण ऍडव्हान्स पगार पेन्शन* *तसेच पदोन्नतीचा फरकाची रक्कम अदा करण्यात येणार   *पगार व पेन्शन* *दिवाळी सणा  आगोदर कोणत्याही प्रकारचे आंदोलन न करता रक्कमा अदा केल्या बद्दल *सिटू कामगार* *संघटनेच्या वतीने*

*मा.नगराध्यक्ष सो.*

*मा. उपनगराध्यक्ष सो.मा.* *मुख्याधिकारी श्री विजय कुमार मुंढे साहेब*  तसेच *आस्थापना विभाग* *लेखा विभाग प्रमुख अधिकारी* व *कामगार* *या सर्वाचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार*

             आ. नम्र. 

*कॉ.रामदास पगारे* (जनरल सेक्रेटरी )

 *कॉ.किशोर आहिरे*  (अध्यक्ष )

 *कॉ.जॉनी जॉर्ज* (कार्यअध्यक्ष )

*कॉ.विकास गायकवाड* (खजिनदार )

*सिटू कामगार संघटना मनमाड नगर परिषद शाखा*

*सर्व अधिकारी व कामगार बंधू भगिनींना व हितचिंतकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा* *सिटू कामगार* *संघटनेच्या वतीने*

*मा.नगराध्यक्ष सो.*

*मा. उपनगराध्यक्ष सो.मा.* *मुख्याधिकारी श्री विजय कुमार मुंढे साहेब*  तसेच *आस्थापना विभाग* *लेखा विभाग प्रमुख अधिकारी* व *कामगार* *या सर्वाचे मनापासून धन्यवाद व जाहीर आभार*

             आ. नम्र. 

*कॉ.रामदास पगारे* (जनरल सेक्रेटरी )

 *कॉ.किशोर आहिरे*  (अध्यक्ष )

 *कॉ.जॉनी जॉर्ज* (कार्यअध्यक्ष )

*कॉ.विकास गायकवाड* (खजिनदार )

*सिटू कामगार संघटना मनमाड नगर परिषद शाखा*

*सर्व अधिकारी व कामगार बंधू भगिनींना व हितचिंतकांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या