मनमाड प्रतिनिधी मनमाड विज वितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता शिंदे सहाय्यक अभियता चव्हाण , सहाय्यक .आभियंता सोपान पवार विजबिल देयक ग्राहकांशी संवाद.
मनमाड . सह राज्यभरात गेल्या दोन वर्षापासुन कोरोना रोगाच्या संकटकाळात सातत्याने शहरामध्ये लॉक डाऊन असल्याने हाथ मजुर, व्यापारी , व्यवसायिक वर्गाचे पुर्णपणे व्यवसाय ठप्प झाल्याने वेळोवेळी विजबील भरू शकले नाही देखिल शहरात लॉक डाऊन , जनजागृतीमुळे सोशल अंत . नियमाचे पालन केल्याने शहरामध्ये रोगावर आळा बसल्याने विज वितरण विभागाचे उपकार्रकारी अभियंता शिंदे याच्या अधिपत्याखाली विजवितरण कंपनीच्या कर्मचारी यंत्रणाव्दारे विषेश मोहीम व्दारे शहराच्या विविध ठिकाणी विवीध वार्डात दौरा घेऊन विज बिलाच्या भरणाच्या संदर्भात विजग्राहकांशी थेटे सपंर्क साधुन त्यांची. समस्या आड अडची विषेशलक्ष वेधून जनहितार्थ शासनाचे नियमानुसार तर दुती नुसार थकीतंविजबिल भरण्याचे आव्हान केले तर विजथकीतं ग्राहकांने विजबिल भरना केले यावेळी संभाजी काळे , युवराज वाकळीज, सोपान पवार व अन्य

0 टिप्पण्या