राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मनमाड नगर परिषद आरोग्य विभागातर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे याच्या अधिपत्याखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने शहरातील विवीध प्रभाग व वार्डामध्ये स्वच्छता कर्मचारी यंत्रणा लावून . सार्वजनिक शौचाल्य , गार्डन, रस्ते , धार्मिक स्थळ स्वच्छता मोहीम राबवून ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण करुन . घंटागाडीला व प्लॉस्टीक कॅरीबॅग बंदस्तीबाबतीत जनजागृती करण्यात आली यावेळी , राजेंद्र धिंगान , सतिश बहोत , मिथुन धिंगान , मटरूलालचुनियान , सुरज चावरिया, उमेश चुनिनान , सागर आहिरे , संतोष चव्हाण , संतोष जाधव , सुमेध आ ही रे , प्रदिप धिंगान , शशी धिंगान विजयघुगे . रविद जाधव व मोठ्या संखेने स्वच्छता कर्मचारी मोहीमेस उपस्थित होते.

0 टिप्पण्या