Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 0 ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कुपोषित लाभार्थ्यांची शोध मोहीम राबविण्यात आली.



प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

राष्ट्रीय पोषण महा 2021 राबवितांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत मनमाड विभागातील गुरुद्वारा येथील अंगणवाडी क्रमांक 81 मध्ये 0ते 6 वर्ष वयोगटातील तीव्र कुपोषित लाभार्थ्यांची शोध मोहीम करण्यात आली. बालकांची वजन व उंची घेऊन सॅम व मॅम बालके निश्चित करण्यात आली. दर महिन्याला बालकांचे वजन व उंची घेऊन त्यांच्या वजनातील  श्रणीवर्धन होण्यासाठी मार्गदर्शक सत्र आयोजित करण्यात येते  . यासाठी अंगणवाडीत विशेष CBE कार्यक्रम दर महिन्याला घेण्यात येते व अमायलेज युक्त पीठ प्रात्यक्षिक दाखवून ते बालकांना आहारात देण्यास सांगण्यात येते. या कार्यक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री अजय फडोळ सर व मुख्य सेविका शितल गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या