भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांच वाढदिवसा निमित्त शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार,
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांच्या वाढदिवसा निमित्त मनमाड शहरातील विविध सामाजीक संघटनां तर्फे भीमराज लोखंडे यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,या वेळी सर्व संघटनांच्या प्रमुखांतर्फे भीमराज लोखंडे यांच्या सामाजिक कार्य बद्दल मनोगत व्यक्त करण्यात आली, यावेळी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज भाई शेख,रफिक बाबूजी, मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती चे तालुकाध्यक्ष कयाम सैय्यद,मनमाड बचाव जन आंदोलन अध्यक्ष कादिर शेख,अत्तार संघटना शहराध्यक्ष सद्दाम अत्तार,वंचित बहुजन आघाडी जिल्हा नेते कैलास शिंदे,पोलीस टाईम्स न्यूज प्रतिनिधी अफरोज अत्तार,पाकिजा फ्रेंड सर्कल चे शकील शेख,सुशील भाऊ शिरसाठ,अहेमद शेख,इतर नागरिक उपस्थीत होते,

0 टिप्पण्या