"लायन्स क्लब ऑफ मनमाड
तर्फे सफाई कर्मचारींची मधुमेह तपासणी शिबिर"
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
*लायन्स क्लब ऑफ मनमाड रणरागिणी"* या उदयोन्मुख स्पेशल महिलांच्या क्लब द्वारा समाजातील अत्यंत महत्त्वाचा परंतु उपेक्षित घटक म्हणजे सफाई कर्मचारी वर्गाची आँक्टोबर सेवा सप्ताह अंतर्गत *"मधुमेह तपासणी शिबिर"* आयोजित करण्यात आले होते.एकूण १०८ सफाई कर्मचार्यांची तपासणी करण्यात आली. आणि या कामी निष्कर्ष पॅथॉलॉजीचे श्री भारत जगताप व त्यांच्या लहानग्या कन्येचे मौलिक सहकार्य लाभले. या सर्व कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट नगरपालिका चे सॅनेटरी इन्स्पेक्टर श्री. सोनवणे साहेब यांच्या कडे क्लबचे एक्सटेंशन चेअरपर्सन ला. राजेंद्र माळी व श्री. सुधीर पाटील यांनीनगरपालिककेत जाऊन सुपूर्द केले, त्या प्रसंगी चे छायाचित्र .

0 टिप्पण्या