Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड नगरपरिषद मलेरिया विभागातर्फे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी.

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.






मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली व मलेरिया विभाग प्रमुख प्रताप निकम यांच्या अधिपत्याखाली मलेरिया विभागाचे  वतीने शहरातील गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली. 



यावेळी मनमाड शहराच्या विवीध भागात- जनार्दन नगर , रेल्वे हॉस्पिटल व कोवीड सेंटर,वृदावण कॉलनी येथील कोविड सेंटर, यासह मनमाड शहरात विविध गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक औषध फवारणी. करण्यात आली.यावेळी मलेरिया विभागाचे श्री कैलास जाधव, विलास खैरनार, बाबासाहेब काळे, चंद्रकांत शिंदे, शँकर कांबळे, अमित देवळे, राहुल आढाव, जुबेर पटेल, रोहित शिंदे, जितू साळवे, अशोक गरुड, नारायण ईमले, रियाज शेख, कैलास सानप, मलिक जाधव तूषार बोराडे यासह सर्व मलेरिया विभाग कर्मचारी कार्यरत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या