मनमाड: मालवाहतूक कंटेनर ट्रक पलटी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही,
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड: मनमाड शहरात गवळी समजशमशान भूमी जवळ, मालेगावच्या दिशेने जाणाऱ्या RJ,19 GE 2672 नंबर मालवाहतूक कंटेनर ट्रक पलटी झाले आहे,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली दिसत नाही,परंतु कंटेंरचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे,
मनमाड शहरात हायवेवर फूट भर अनेक खोल खड्डे पडलेले आहे, शहरात वारंवार अपघाताची मालिका सुरू असून नागरिकांना जीव गमवाव लागत आहे,
संबंधित विभाग अधिकारी कर्मचारी झोपलेला आहे का ? कंटेनर पलटी झाले तेव्हा रस्त्यावर सुदैवाने कोणी नव्हते नाहीतर रस्त्याचे खड्याने अजून बळी घेतले असते ?
हा अपघात रस्त्याच्या खड्यामुळे झालेला आहे म्हणून संबंधित विभागाने तात्काळ दखल घ्यावी असे नागरिकांन तर्फे सांगण्यात येत आहे,

0 टिप्पण्या