सिंटु संघटने तर्फे शहर सचिव रामदास पगारे व वाहनचालक अनिल वाघमारे यांचं वाढदिवस साजरा
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड नगर परिषद आरोग्य विभाग प्रभाग क्रमांक ०१च्या वतीने.उत्कृष्ठ कर्मचारी व सिंटु संघटने चे सचिव रामदास पगारे व वाहनचालक अनिल वाघमारे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले,राजेंद्र धिंगान यांनी रामदास पगारे यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करत संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले, या वेळी . राजेंद्र धिंगान ,मनोज फटांगळे, कैलास सागळे , रविद्र कडू, उमेश चुनियान , अरूण दरगुडे, विजयघुगे , उमेश चुनियान, प्रदिप धिंगान , शशी धिंगान , संतोष चव्हाण , राजु खलसे , संतोष जाधव , रविखलसे , सुमेध आहिरे , सागर प्रकाश , जयेश संसारे व मोठया संख्येने कर्मचारी उपस्थित होते

0 टिप्पण्या