Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

*ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाॅईज असोसीएशन चे खाजगीकरण धोरणाच्या वीरोधात व पदोन्नत्ती आरक्षणा सदंर्भात 1 आॅक्टोबर रोजी भव्य वीरोध प्रदर्शन

 *ऑल इंडिया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाॅईज असोसीएशन चे खाजगीकरण धोरणाच्या वीरोधात व पदोन्नत्ती आरक्षणा सदंर्भात 1 आॅक्टोबर रोजी भव्य वीरोध प्रदर्शन* 


नासिकरोडः आॅल ईडींया एससी/एसटी रेल्वे एम्प्लाॅईज असोसीएशन *रेल्वे ट्रॅक्शन कारखाना अतीरीक्त मडंल नासिकरोड तर्फे भारतीय रेल्वेवर भारत सरकार व रेल मत्रांलय यांच्या कुटील नीतीने  होणार्या रेल्वेचे खाजगीकरण* 


*नीजीकरण नीगमीकरण  धोरणाच्या वीरोधात व* *पदोन्नतीच्या आरक्षणा सदंर्भात  1 आॅक्टोबर 2021 रोजी रेल्वे ट्रॅक्शन कारखाना नासिकरोड या ठीकाणी मुख्य कारखाना प्रबंधक  कार्यालयावर विशाल वीरोध प्रदर्शनाचे व नीषेधाचे आयोजन करण्यात येणार* असल्याची अधीक माहीती मध्य रेल्वे झोनचे झोनल उपाध्यक्ष मीलीदं पी देहाडे यानीं असोसिएशनच्या पदाधीकारी व सदस्य युवा प्रतीनीधी ,महीला प्रतीनीधी यांच्या उपस्थीतीत जनरल मीटीगंमध्ये दीली।


 सदर आदोंलन हे मध्य रेल झोनच्या कार्यकारणीच्या आदेशानुसार, आव्हानानुसार झोनधील सर्व विभागीय मडंल तथा अतीरीक्त मडंल कारखाना स्तरावर होणार आहे ,

रेल्वेत होउ घातलेल्या रेल्वेचे सर्व प्रकल्प ,रेल्वे स्टेशन,रेल्वे यार्ड, रेल्वेची पडीत जमीन धन दाडग्यानां 40 वर्षासाठी लीज वर म्हणजे भाडेतत्वावर  देण्याचा केन्द् सरकारचा जो मानस आहे कुटील डाव आहे तेव्हा सपुर्ण रेल्वे कर्मचारी मध्ये असतोंषाचे वातावरण नीर्मान झाले असुन या केन्द्रं शासनाच्या वीरोधात रेल्वेचे खाजगीकरण नीजीकरण च्या वीरोधात व पदोन्नतीच्या आरक्षणा सदंर्भात आॅल ईडीयां एससी/एसटी रेल्वे एम्लाॅईज असोसीएशन केन्द्रीय कार्यकारणीच्या आव्हानानुसार तसेच मध्य रेल्वे कार्यकारणीच्या आदेशानुसार सी ई सी अतीरीक्त महामंत्री व मध्य रेल्वे झोनल अध्यक्ष आयु बी के खोईया मध्य रेल्वे झोनल जनरल सेक्रेटरी सतीषजी केदारे झोनल कार्याध्यक्ष हेमंतजी जाधव,झोनल कोषाध्यक्ष मधुकरजी जाधव ,झोनल अतीरीक्त सचीव अशोक खरे झोनल वरीष्ठ उपाध्यक्ष सुधीरजी जजांळे याच्या नेत्रुत्वाखाली  हे दीव्य भव्य वीरोध प्रदर्शनच्या आदोंलना मध्ये प्रत्येक कामगारांनी ,सभासदांनी सहभागी व्हावे असे आव्हाहन रेल्वे ट्रॅक्शन सघंटनेच्या  अतीरीक्त मडंल नासीकरोडच्या अध्यक्षा ,व झोनल कमीटी मेबंर आयु सुचीत्रा गागुर्डे ,अतीरीक्त मडंल सचीव तथा मध्य रेल्वे  झोनल उपाध्यक्ष मीलीदं देहाडे ,कार्याध्यक्ष समीर साळवे ,खजीनदार दीपाली पाडंव,अतीरीक्त सचीव अवीनाश कटारे ,वरीष्ठ उपाध्यक्ष अनील जगताप ,हरीष जाधव जे पी येळवे ,जे एस पवार यानीं आदोंलन यशस्वी करण्यासाठी वीशेष मार्गदर्शन केले ,सर्वानी आपापले मत माडंले ,


या प्रसंगी असोसिएशनचे पदाधीकार व सदस्य मोठ्या सखेंने उपस्थीत होते त्या मध्ये वीशेषता आयु दीपक धीवर नीलेश रोकडे,सचीन सीरसाठ, महेन्द्र बावीस्कर ,दीलीप दुधगम दीनेश दामोर ,किरण गागुंर्डे, हेमंत गवई,सचीन ईगंळे ,अनीरुद्ध भगत ,सतीष तीखट, नीव्रुत्ती दराडे,संघटनेच्या महीला अध्यक्षा हेमा गजहसं अनीता दुनबळे,संध्या केदारे ,सुधीर नीकम , भरत कदम, आदी असोसीएशनचे युवा पदाधीकारी व महीला पदाधीकारी उपस्तीत होते ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या