मनमाड शहरातील दुकाने अनधिकृत चालू असल्याने नगर परिषद तर्फे सील करण्यात आले ,
प्रतिनिधी: अफरोज आत्तार
शासनाने काही निर्बंध लावले आहे, परंतु या निर्बंधाचे काही दुकाने कडून सर्रास पायमल्ली केली जात आहे,
याची दखल घेऊन मनमाड नगर परिषद तर्फे धडक मोहीम कारवाई करण्यात आली, त्यात मनमाड शहराचे निर्बंध मोडणाऱ्या काही दुकाने नगर परिषद तर्फे सील करण्यात आली आहे,





0 टिप्पण्या