प्रतिनिधी:अफरोज अत्तार,8888509003
जन आवाज,न्यूज
*आत्तार संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत आत्तार विद्यार्थी संघटना अहमदनगर जिल्हाअध्यक्ष सय्यद मोहसीन जलाल आत्तार*
*18 वर्षापुढील नागरिकांच्या लासिकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पद्धती*
Age group 18 Yrs and above can be Regisred Online from Date 28/04/2021 for covid vaccine.
पहिल्या किंवा दुसरा covid vaccine डोस साठी Register करा👇
Login site is
www.cowin.gov.in
*Google वर जाऊन
cowin.gov.in टाईप करा.
*Register/ Sign in yourself
मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
* OTP रजिसटर फोन नंबर वर येईल तो तेथे टाका व क्लिक करा.
*Vaccine Registraction form भरा.क्लिक करा
* तुम्ही vaccine साठी registraction केल्या मेसेज मोबाईलवर येईल
* schedule appointment वर क्लिक करा. नंतर
*पिन कोड टाका (उदा.423109)
*Sessaton निवडा- सकाळचे किंवा दुपारचे.
*Vaccin center व Date निवडा.
*Appointment book करुन ती coform करा.
*Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
*त्यमुळे vaccination center वर vaccine देणे सोपे होईल.
टिप- तुम्ही Appointment बदलु शकता.
*आत्तार संघटना महाराष्ट्र राज्य अंतर्गत आत्तार विद्यार्थी संघटना अहमदनगर जिल्हाअध्यक्ष सय्यद मोहसीन जलाल आत्तार*


0 टिप्पण्या