मनमाड – ख्वाजा गरीब नवाज हजरत मोईनुद्दीन चिस्ती अजमेरी (रह.) यांच्या ८१४ व्या उर्स मुबारक निमित्ताने KGN सोशल ग्रुप, नजराणा सोसायटी, मनमाड यांच्या वतीने आम दावत व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दरुद–सलाम पठणाने करण्यात आली. त्यानंतर पैगंबरांची व सुफी परंपरेची शिकवण सांगणारे शब्द, एकात्मतेचा आणि मानवसेवेचा संदेश देणारे भाषण झाले.कार्यक्रमात सर्व उपस्थितांना प्रेम व बंधुतेचे प्रतीक म्हणून अन्नदान करण्यात आले.या अन्नदान आमदावत मध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आली.
KGN सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी समाजातील एकोप्यासाठी आणि गरीब-गरजूंना मदत करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्य ठेवण्याचे आवाहन केले.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “हजरत गरीब नवाज यांच्या शिकवणीप्रमाणे मानवसेवा हीच खरी इबादत आहे,” आम्ही बुजुर्गाने दिन सुफी संत यांच्या शकवणी नुसार पुढील काळात अशा सामाजिक कार्यक्रमांचा विस्तार करु असे मत सामाजिक कार्यकर्ते हुसैन अली (बंटी पठाण ) यांनी व्यक्त केले. या वेळी KGN सोशल ग्रुप, नजराणा सोसायटी, मनमाड अनेक पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या