नगरसुल विद्यालयाची शालांत परीक्षेत उंच भरारी व धवल यशाची परंपरा कायम
न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल माध्यमिक विद्यालयाचा सन 2023-2024 चा सेमी माध्यमाचा निकाल *100%* आणि एकत्रित निकाल 97.89% लागला असून, एकूण बसलेल्या 238 पैकी 233 पास झाले 135 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये, 71 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये प्राविण्य प्राप्त करून उत्तीर्ण झाले. ग्रामीण भागातील कष्टकरी व प्रामाणिक विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या व शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल संस्थेच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. प्रथम तीन क्रमांक. 1) गाडेकर साहिल रघुराजा95.80 % 2) निकम समृद्धी प्रशांत 95.00% 3) बोडके साक्षी संतोष 94.80 %. मा. श्री प्रमोददादा पाटील (जनरल सेक्रेटरी, शिक्षण प्रसारक मंडळ, नगरसुल)मा. श्री प्रवीणदादा पाटील, सहसचिव, शिक्षण प्रसारक मंडळ नगरसुल)मा. श्री प्रसाददादा पाटील,(माजी सरपंच, नगरसुल) प्राचार्य श्री डी बी नागरे सर, उपप्राचार्य श्री आर जी नागरे सर, पर्यवेक्षक श्री मंगेश नागपुरे सर आणि न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी. ् तसेच शालेय परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षक बंधू भगिनी सर्वांचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या