Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.


 मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मनमाड विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम विद्यालयाचा निकाल सन २०२३-२४ मध्ये ९२.९८% लागला.

मनमाड, मध्य रेल्वे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीचा परीक्षेचा निकाल ९२.९८% लागला आहे
विद्यालयातून मराठी माध्यम मध्ये प्रविष्ट झालेल्या १०३ विद्यार्थ्यांपैकी ९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
प्रथम - यश जनार्दन झाल्टे ८३.६०%
द्वितीय - पल्लवी संतोष खरे ८२.८०%
तृतीय - अमोल मच्छिंद्र पाथरे८१.६०%
चतुर्थ - तनिषा रामदास सानप ८१.००%
पाचवी - साक्षी शहाजी झाल्टे 
७९.२०% अनुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत 
 विद्यालयातील इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागला असून सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. 
प्रथम - धिंगे वैभव सचिन ७८.८०%
द्वितीय - युक्ता नरेंद्र मेहनी ७५.४९%
तृतीय - प्रीती विष्णू ललवाणी ७३.४०% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व संस्थाचालक, मानद पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, सचिव , विद्यालयातील मुख्याध्यापक , उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, यांचा सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या