विभाग प्रमुख या नात्याने डॉ. नितीन करीर मुख्य सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठीची मांगणी : वहीद खान
दिनांक 11.12.2023 15:33:04 रोजी नोंदणीकृत डाक RM289852577IN ( भारतीय डाक ) द्वारे माहिती अधिकार अर्ज वहीद गफ्फार खान यांनी सादर केले होते, दिनांक 13/12/2023 रोजी India Post द्वारे पत्र सामान्य प्रशासना ला Deliver झाले अशे India Post ची अधिकृत वेबसाईट वर दिसून येते, विहित कालावधीत माहिती प्राप्त ना झाल्या मुळे दिनांक 07/02/2024 रोजी प्रथम अपील सादर करण्यात आली होती आणि दिनांक 21/02/2024 रोजी 05:30 वाजता सूनावनी झाली, अपिलीय अधिकारी यांच्या प्रथम अपील आदेशात नमूद आहे की, माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाली नाही, या वरून अर्ज गहाळ झाली हे सिद्ध होत आहे,
सदर प्रकरण ची निष्पक्ष सखोल चौकशी करून, माहिती अधिकार अर्ज गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे,
सामान्य प्रशासन विभागात वहीद खान यांनी दाखल केलेला माहिती अधिकार अर्ज गहाळ करण्यात आला या साठी विभाग प्रमुख या नात्याने डॉ. नितीन करीर
मुख्य सचिव हेच जबाबदार आहे, मुख्य सचिव यांचे वर व संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी वहीद गफ्फार खान यांनी मा.मुख्य मंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांना ईमेल अर्ज द्वारे केली आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या