Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड रेल्वे स्थानकात अनोळखी इसमाचा मृत्यू

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003
मनमाड : मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात कांदा स्लाइडिंग पोल नंबर ३२ जवळ एका अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला. वय अंदाजे ३० ते ३५ उंची ५.५ रंग गोरा मध्यम बांधा अंगात काळा रंगाचा प्रिंटेड फुलबाहीचा शर्ट, हिरव्या रंगाची फुल 

पॅन्ट असे मयताचे वर्णन आहे. सदर इसम कोणत्यातरी धावत्या रेल्वे गाडीतून पडून अपघाती मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलीस हवालदार दिलीप महाजन पुढील तपास करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या