Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महर्षी भगवान बाल्मीकी जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी या मागणीसाठी एक सही लाखमोलाची.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003


मनमाड.बाल्मीकी समाज व शहरातील नागरीकांना विनंती करण्यात येते की, महर्षी भगवान बाल्मीकी जयंती दिनी महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी

यामागणीसाठी आपण सर्व मिळून मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री व मा. श्री. अजीतदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना सह्यांचे निवेदन पाठविणार आहोत. त्यासाठी सह्यांची मोहिम दिनांक 13/2/2024 रोजी एकात्मता चौक मनमाड येथे सकाळी 10.00 वा. आयोजित केली आहे. तरी आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती. मनमाड करांना असे आवाहन करण्यात आले आहे.

आयोजक गुरु बाल्मीकी सामाजिक क्रीडा बहुउद्देशीय संस्था, मनमाड (महाराष्ट्र) संपक; मोबा. 7972195618


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या