Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे मनमाड शहरात निषेध बॅनर दाखवून, भिडे गो बॅक व मुर्दाबाद चे घोषणा देण्यात आले,

 


मनमाड :- सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारे शिवप्रतिष्ठठान संघटना चे संस्थापक, मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे, यांचे भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये देखील नाव आलेले होते,

 मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे मनमाड शहरात आले असता, पाकिजा कॉर्नर येथे,भीम सैनिक सर्व बहुजन बांधवांतर्फे संभाजी भिडे यांचे गाड्यांचे ताफे अडवून निषेध, बॅनर दाखवून मुर्दाबाद चे घोषणा देण्यात आले, या वेळी भिडे गो बॅक चे घोषणानांनी पाकिजा कॉर्नर दनानून गेले होते, अचानक ताफा अडवल्याने व घोषणाबाजी झाल्याने ताफ्या मधील वाहनांची तारंबळ उडाली, मात्र भिडे मुर्दाबाद व भिडे गो बॅक च्या घोषणांनी पाकिजा कॉर्नर परिसर दनानून गेले हे मात्र नक्की, पोलीस प्रशासन तर्फे निषेध आंदोलन करणारे कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या