मनमाड :- आज दि. 27 फेब्रुवारी चोंडी जळगाव जवळ दुपारी सुमारे 3:00 वाजेच्या दरम्यान, मनमाड मालेगाव राष्ट्रीय महामार्गावर दोन कंटेनर मध्ये समोरा समोर धडक झाली हा अपघात एवढा भयानक होता की कंटेनर चा पुढचा भाग ड्रायव्हर व किन्नर बाजूची काचे ही पूर्ण चुरा झालेली असून रोडावरती पडलेली होती त्यातले एक कंटेनर रोडावरती आडवे पडले होते
अपघातात झालेले नुकसान बघता या अपघातात कोणी वाचले असेल की नाही.? परंतु या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही,
या भयानक अपघातामुळे यातले एक कंटेनरचा तोल एका बाजूने जाऊन कंटेनर रोडावरती आडवे झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मोठी कसरत करून आपली वाहने रोडच्या कडेने काढावे लागले,व काही काळ वाहतूक कोंडी चा प्रवाशी नागरिकांना सामना करावा लागला.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या