Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहराचे पोस्ट मास्तर बाळासाहेब खैरनार व सुशीला ताई खैरनार यांना शिवजयंती निमित्ताने ज्ञानदर्पण पुरस्काराने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


     बाळासाहेब खैरनार हे मनमाड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून टपाल खात्यात अधिकारी म्हणून कार्यरत असून याद्वारे शहरातील सर्वसामान्य गरजू नागरिकांची त्यांनी भरपूर सेवा केली आहे या सेवेची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

     सुशीलाताई खैरनार या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. विद्यालयातील होतकरू गरीब विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

     बाळासाहेब खैरनार व सुशीलाताई खैरनार यांच्या यशाबद्दल शहरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या