 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
पारख पतसंस्थेतील बुडीत ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने बोंबा बोंब करत ढोल बजाव आंदोलन..
येवला तालुका जिल्हा नाशिक.येथील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सह.पतसंस्थेतील बुडीत ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यासाठी आज दि.19/1/2024 रोजी येवला शहरात बोंबा बोंब करून ढोल बजाव आंदोलन निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष श्री.जितेंद्र भावे यांचे नेतृत्वात करण्यात आले.यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कोषाध्यक्ष श्री.नितीन रेवगडे सर,तसेच निर्भय महाराष्ट्र पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष श्री.सागर साळी,विधानसभा सचिव श्री.विलास पैठणकर,सदस्य श्री.हिरालाल घुगे,श्री.विठ्ठल कांगणे,श्री.अक्षय पैठणकर,श्री.गणेश चांदोरे,श्री.प्रदीप गरुड,श्री.मंगेश पैठणकर उपस्थित होते.यावेळी पारख पतसंस्थेचे ठेवीदार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या