एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
मनमाड .एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजीयानी, शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते सावित्रीबाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर व शेख आरीफ कासम व सर्व शिक्षक,शिक्षकेतर उपस्थित होते. प्रास्ताविक उपशिक्षिका सौ. दखणे आरती यांनी मांडली. तसेच शाळेच्या विद्याथीनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा स्विकारली होती. शाळेतील विदयार्थ्यानींनी व शाळेचे उपशिक्षक श्री जगताप शानूल सुभाष यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या जिवनपटावर माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षिका सौ.कराड सविता सचिन यांनी केले. संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या