Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड रेल्वे ओव्हर ब्रिज ढासाळल्याने नागरिकांची गैर-सोय, सोशल मीडिया वर नागरिकांची व्हिडीओ फोटो द्वारे प्रतिक्रिया,


 मनमाड रेल्वे ओव्हर ब्रिज ढासाळल्याने नागरिकांची गैर-सोय, सोशल मीडिया वर नागरिकांची व्हिडीओ फोटो द्वारे प्रतिक्रिया, 

 मनमाड:- पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जोडणारा  मनमाड शहरातील  एक मात्र  रेल्वे ओव्हर ब्रिज पहाटे पाच वाजता अचानक कोसळला होता,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही परंतु 

 रेल्वे ओव्हर ब्रिज दुरुस्त करून वाहतूक पूर्वरत सुरु करण्यास एक ते दोन महीण्याचे कालावधी लागणार आहे परंतु मनमाड शहराचे  कैम्प,रमाबाई नगर, भारत नगर आनंदवाडी, गोदावरी, सुभाष नगर, नजराना, हबीब नगर, दावत नगर, 28 युनिट, शकुंतला नगर, आयोध्या नगर,  बाप्पु नगर, महानंदा नगर, शांती नगर, श्रावस्ती नगर रेल्वे फिल्टर, हाऊस रेल्वे कॉलनी, असे अनेक विभागातील हजारो रहिवासी नागरिकांचे हाल होणार आहे,

लहान लहान मुलांना शाळे जाण्यासाठी पायी जावे लागत आहे, या सर्व प्रकरणाची सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहे, नागरिक विविध प्रकारे व्हिडीओ फोटो शेअर करून आपले संतापव्यक्त करत आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या