सार्वजनिक बांधकाम उप विभागीय अभियंता मनमाड यांना,पर्याय वहिवाट देण्याची, रेल्वे ओव्हर ब्रिज तात्काळ दुरुस्त करण्याची मांगणी,
मनमाड, मनमाड शहर रेल्वे ओव्हर ब्रिज दुरुस्ती पर्यंत नागरिकांसाठी ,पर्याय व्यवस्था करावी सामाजिक कार्यकर्ते कयाम सैय्यद,
मनमाड:- पुणे इंदोर राष्ट्रीय महामार्ग जोडणारा मनमाड शहरातील एक मात्र रेल्वे ओव्हर ब्रिज पहाटे पाच वाजता अचानक कोसळला आहे,सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, परंतु
रेल्वे ओव्हर ब्रिज दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत सुरु करण्यास एक ते दोन महिन्यांच कालावधी लागणार आहे परंतु मनमाड शहराचे मुख्य बाजार दुकानें, खाजगी हॉस्पिटल, शाळा कॉलेज,बस स्थानक, उप जिल्हा ररुग्णालय,तलाठी कार्यालय, न्यायालय (कोर्ट), नगर पालिका, सर्व बँक, भाजी मंडी, मालेगाव, चांदवड, नांदगाव या शहरास जाण्यास रस्ता, तसेच स्मशान भुमी, कब्रस्तान हे मनमाड शहर गावात आहे, या सर्व उदरनिर्वाहचे दैनिदींनी गरजा व कामा करीता कैम्प,रमाबाई नगर, भारत नगर आनंदवाडी, गोदावरी, सुभाष नगर, नजराना, हबीब नगर, दावत नगर, 28 युनिट, शकुंतला नगर, आयोध्या नगर, बाप्पु नगर, महानंदा नगर, शांती नगर, श्रावस्ती नगर रेल्वे फिल्टर, हाऊस रेल्वे कॉलनी, असे अनेक विभागातील हजारो रहिवासी नागरिकांचे हाल होणार आहे, कारण या सर्व उदरनिर्वाहचे दैनिदींनी गरजा व कामा करीता नागरिकांना मनमाड शहर गावात येणे गरजेचे आहे, व शहरात गावात येण्याची पर्याय व्यवस्थानाही, दैनिदींनी गरजा व कामा करीता हजारो नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे, म्हणून शासना तर्फे नागरिकांच्या उदरनिर्वाह व दैनंदिन
गरजांचे योग्य विचार करावे, व मनमाड शहर रेल्वे ओव्हर ब्रिज जो पर्यंत दुरुस्ती होत नाही तो पर्यंत पर्याय व्यवस्था म्हणून रेल्वे प्रशासनाने आपले झिक झ्याक ब्रिज नागरिकांसाठी खुले करावे व झिक झ्याक ब्रिज वरून दुचाकी वाहतुकीस परवानगी द्यावी,या विषयी सार्वजनिक बांधकाम विभागनी रेल्वे प्रशासनास पत्र व्यवहार करून, योग्य ती तात्काळ कारवाई करावी अशी मांगणी निवेदन द्वारे सामाजिक कार्यकर्ते कयाम सैय्यद, यांनी उप विभागीय अभियंता मनमाड यांना केली, या वेळी कादीर शेख, शब्बीर शेख, शकील शेख, सद्दाम अत्तार, मोहसीन अत्तार इतर नागरिक उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या