Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बहुजन समाज पार्टी नांदगाव विधान सभेच्या मनमाड शहराध्यक्षपदी गौतम गायकवाड तर नांदगाव विधानसभा महासचिवपदी विकास दिनकर लहिरे यांची नियुक्ती

 

बहुजन समाज पार्टी नांदगाव विधान सभेच्या मनमाड शहराध्यक्षपदी गौतम गायकवाड तर नांदगाव विधानसभा महासचिवपदी विकास दिनकर लहिरे यांची नियुक्ती

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

मनमाड - रविवार दि.24/9/2023 रोजी दुपारी 3 वा. नांदगाव विधानसभा बहुजन समाज पार्टी पक्ष कार्यक्रमास प्रमुख  महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमेश निकम यांची उपस्थिती लाभली. मा जिल्हाध्यक्ष रोहित तेली (मालेगाव) जिल्हा भाईचारा अद्यक्ष (चर्मकार समाज) श्री.नंदु डावरे ( मालेगाव), श्री. योगेश आहिरे, रफिक सिद्दीकी (के.डी.), जिल्हा प्रभारी, . प्रविण मगरे (जिल्हा प्रभारी), डॉ. मुकेश जगताप (जिल्हा उपाद्यक्ष मालेगाव), . सुमीत पवार (जिल्हा संयोजक (बीव्हीएफ), दिलीप गवळी (मालेगाव मध्य प्रभारी), . खन्नाजी मोरे (बसपा नेते ), . हितेश गांगुर्डे (बसपा युवा नेते ), .सम्राटदादा कार्यकर्ते, . चंद्रकांत देवरे, . सुनिल पवार (जिल्हा महासचिव), .सयाजी दळवी (आदिवासी भाईचारा अध्यक्ष) सदर मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते  मनमाड़ शहराध्यक्षपदी श्री. गौतम गायकवाड यांची बहुजन समाज पार्टीच्या शहराध्यक्षपदी तर नांदगाव विधानसभा महासचिवपदी विकास दिनकर लहिरे यांची नियुक्ती पत्रक देऊन सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी मा.महाराष्ट्र प्रदेश महासचिव रमेश जी. निकम, जिल्हाध्यक्ष रोहितजी तेली, जिल्हा महासचिव सुनिलजी पवार यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व उपस्थितांना मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन नांदगाव विधानसभा अध्यक्ष श्री. प्रविण डि.पगारे, दिपक गायकवाड, कैलास गायकवाड, विजु रोकडे, नरेश जाधव, बाळु खरे, बाळु आहिरे यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित पंडीत लहिरे, विक्की आहिरे, राजू ग्सोधर, रामभाऊ पाटील, लहिरे बाबा, लक्ष्मण चव्हाण, प्रविण मोरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या