Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बहुजन प्रबोधन समिती, मनमाड नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड.

 

बहुजन प्रबोधन समिती, मनमाड नवीन कार्यकारिणी मंडळाची निवड.

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003.

मनमाड:-बहुजन प्रबोधन समितीची पंचशील सार्वजनिक वाचनालय मनमाड येथे बैठक होऊन नवीन कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदी ॲड.जावेद शेख, उपाध्यक्षपदी सौ.अलका नागरे साळवे,श्री. कृष्णाजी पगारे, श्री. दिलीप आव्हाड, कार्याध्यक्ष -श्री.मनोज ठोंबरे (सर), सचिव - श्री.एस.एम.भा ले,उपसचिव -श्री. नरेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष -श्री. भागिनाथ वडनेरे, प्रसिद्धी प्रमुख -जावीद मुश्ताक शेख, सल्लागार- जनार्दन देवरे, कार्यकारिणी सदस्य -रामभाऊ गवळी,श्याम शिंदे, कैलास खलताळे यांची निवड करण्यात आली.तसेच बहुजन प्रबोधन समिती तर्फे सुधीर पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राजाभाऊ जाधव (जिल्हाध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस) यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या