Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

उंबरे (ता. राहुरी) प्रकरणात, राजकीय दबावातून, खोट्या कारवाई प्रतीबंध करावे, व धार्मिकस्थळाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मांगनी मुस्लिम आरक्षण समिती मनमाड तर्फे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन द्वारे करण्यात आली,


 उंबरे (ता. राहुरी) प्रकरणात, राजकीय दबावातून, खोट्या कारवाई प्रतीबंध करावे, व धार्मिकस्थळाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मांगनी मुस्लिम आरक्षण समिती मनमाड तर्फे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन द्वारे करण्यात आली,

जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार. 

मौजे उंबरे (ता. राहुरी जिल्हा अहमदनगर) येथे धार्मिक स्थळावर हल्ला करणारे व लव्ह जिहादच्या नावाखाली खोटे गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे, तसेच अहमद नगर जिल्ह्या धार्मिक स्थळांना टार्गेट केले जात आहे, सोबत नाशिक जिल्ह्यात देखील विविध घटनांमध्ये अल्पसंख्यांक समाज्याला जाणूनबुजून टार्गेट करून तेढ निर्माण करण्यात येत आहे, 

राहुरी तालुक्यातील उंबरे या गावात बहुसंख्य असलेल्या एका गटाने अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळावर हल्ला चढविला व पवित्र ग्रंथाचा अवमान केला. या घटनेस थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचा हात मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेची तक्रार संबंधित फिर्यादीने दिली व पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात देखील आणली. परंतु हल्ला करणाऱ्या गटांनी या गुन्ह्याला बगल देण्यासाठी काही अल्पवयीन मुलींना पुढे करून खोटा लव्ह जिहाद व धर्मांतरणाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून निष्पाप लोकांना यामध्ये गोवले जात आहे, यात महिला व फिर्यादी यांनाच आरोपी ठरविण्यात आले आहे. ही कृती अत्यंत निंदनीय असून, पोलीस यंत्रणेने घटनेची सत्यता पडताळून अटक सत्र करण्यात येणे अपेक्षित आहे, परंतु तसे घडले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

उंबरे (ता. राहुरी) प्रकरणात, राजकीय दबावातून, खोट्या कारवाई प्रतीबंध करावे, व धार्मिकस्थळाची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुस्लिम आरक्षण समिती मनमाड तर्फे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना निवेदन द्वारे करण्यात आली आहे, या प्रसंगी,मौलाना तौसिफ़, अकील सैय्यद, कयाम सैय्यद, कादीर शेख,सोमेश वाघ, जावेद शेख (इमेज कलेक्शन ) सद्दाम अत्तार, शकील शेख,शादाब खान, मुस्तकिम शेख, नईम शेख,रेहान कुरैशी, इमरान कादरी, जफर खान, इमरान खान, सर, इतर उपस्थित होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या