लायन्स क्लब ऑफ मनमाड रणरागिनी क्लब तर्फे गुरुगोविंद सिंग हायस्कूल येथे वृक्षारोपण.
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार 8888509003
मनमाड प्रतिनिधी राजेद्र धिगान .मनमाड लायन्स क्लब ऑफ मनमाड रणरागिनी क्लब हा सेवा कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असतो आज लायन्स क्लब ऑफ मनमाड रणरागिनी क्लब ने मनमाड येथील गुरुगोविंद सिंग हायस्कूल येथे वृक्षारोपण केले शाळेचे मुख्याध्यापक श्री सुतार सर , नायर मॅडम तसेच शाळेच्या शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.त्याचबरोबर क्लबच्या अध्यक्ष लायन जयश्रीताई सुर्वे, सेक्रेटरी लायन सुवर्णाताई निकम, खजिनदार जयश्रीताई कुंभार, लायन गायत्री ताई जगताप, लायन वृषालीताई गटणे, अर्चनाताई घोडके, अनिताताई वाढवणे,लायन उषाताई जगताप, ज्योतीताई पाटील,लायन माधुरीताई कदम, लायन मोना ताई तसंबड, लायन तेजल चावरिया , वृऺदा गटणे आणि क्लबच्या संस्थापक अध्यक्षा लायन साधनाताई पाटील या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केल
0 टिप्पण्या