विधान भवनावर भव्य मोर्चा मनमाड नगरपरिषद कामगार संघटना सहभागी होणार.
जन आवाज न्युज प्रतिनिधी राजेंद्र धिंगान .मनमाड महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत संवर्ग कामगार संघर्ष समिती च्या वतीने सोमवार दि. ३१ जुलै २०२३ च्या मुंबई मोर्चा करीता.मनमाड नगरपरिषद कामगार संघटना सहभागी होणार.मा. मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक २०/३/२०२३ रोजी विधानभवन मुंबई येथे घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायती मधिल प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेतले होते. त्याच प्रमाणे या आधीही वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झालेले होते.त्या निर्णयांची अमलबजावणी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी विधानभवन मुंबई येथे राज्यव्यापी मोर्चा महाराष्ट्र नगरपालिका संघर्ष समिती च्या वतीने आयोजित करण्यात आला असून या मोर्चा करीता मनमाड नगरपरिषदेतुन शेकडो कामगार सहभागी होणार असून सिटू सलग्न. महाराष्ट्र नगरपरिषद कामगार कर्मचारी संघटना.महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटना.म्युन्सिपल कर्मचारी कामगार सेना.रिपब्लिकन एम्लाईज फेडरेशन.मनमाड नगरपरिषदेतील कामगार संघटना सहभागी होणार आहे अशी माहिती सिटू चे कॉ.रामदास पगारे.कॉ किशोर आहिरे. कॉ. जॉर्ज जॉर्ज .कॉ.अमोल बागुल. कॉ.हाजी असलम शेख.कॉ.विकास गायकवाड. संवर्ग कर्मचारी संघटनेचे श्री.किरण आहेर. प्रमोद सांगळे.कैलास पाटील.जावेद शेख.संजय नरोटे.संतोष चव्हाण.कामगार सेनेचे श्री.नितिन पाटील.किशोर व्यवहारे.आनंदऔटी.रविंद्रथोरे.बाबासाहेब दराडे.नवनाथ भवर. रिप.ए.फेडरेशनचे श्री मटरुलाल चुनियान.शाम खलसे. संजय चुनियान.शिवकुमार चिडालिया. यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या