दिव्यांगांना पिवळ्या शिधापत्रिकेचे झाले वाटप ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार.8888509003. नाशिक. दिनांक: 20 जुलै, 2023 धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकांचे शासन निर्धारित दराने वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी शिधापत्रिकेसाठी https://mahafood.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवहन नाशिकचे धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
शासनाने ठरवून दिलेले विहित नमुन्यातील अर्ज व ई-शिधापत्रिका अर्ज या वेबसाईटवर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करतांना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकरले जात नाही त्यामुळे नागरिकांनी कोणतेही दलाल अथवा एजंट यांच्याशी व्यवहार करू नये. ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसेल त्यांनी महा-ईसेवा सेतू केंद्र, आपले सरकार सेवा सेतू केंद्र यांच्या मार्फत ऑफलाईन अर्ज सादर करावा त्यासाठी शासनाने ठरविलेल्या दराप्रमाणेच फी भरून पावती प्राप्त करून घ्यावी, असेही धान्य वितरण अधिकारी श्री. जाधव यांनी कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या