भुसावळातील ७५ लाखांचे गांजा प्रकरण; चालकासह दोन आरोपींना चांदवडमधून अटक.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे महामार्गावरील एका आयशर वाहनातून पाच क्विंटल वजनाच्या व ७५ लाख रुपये किमतीच्या कोरडा गांजा जप्त केला होता. पोलिसांच्या कारवाईच्या सुगावा लागल्याने संक्षेप प्रसार झाले होते मात्र पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे चालकासह अन्य एका संशयीताच्या चांदवड येथून शुक्रवारी पहाटे मुसक्या बांधल्या आहेत.
ओरिसातील भुवनेश्वर येथून या गांजाची मालेगासह नाशिककडे तस्करी होणार असल्याची माहिती असून यात मोठे आंतरराष्ट्रीय रॉकेट सहभागी असल्याच्या संशय आहे. या प्रकरणातील बडे मासे पकडण्यासाठी आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली.
जळगाव गणेश शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनी माहितीच्या आधारे सापळा रचत शुक्रवारी पाटील ट्रामा केअर सेंटर पुढे असलेल्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे आयशर गाडी (एम.एच. १५ एच.एच. ६९९४) जप्त तक केली होती. या वाहनात इलेक्ट्रिक साहित्याच्या तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले होते. या वाहनात १६ गोण्यांमधुन ७५ लाख ९ हजार रुपये किंमतीचा कोरडा गांजा जप्त करण्यात आला तर इलेक्ट्रिक सामानासह वहान मिळून एकूण ९३ लाख १३ हजार ४०० रुपयांच्या मुद्द्यांमध्ये जप्त करण्यात आला आहे भुसावळ शहर पोलीसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या