युवासेना तर्फे शिवजयंतीनिमित्त चहा व पाणी वाटप कार्यक्रम संपन्न.
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार. युवा सेना मनमाड शहर तर्फे युवा सेना तालुका सन्वयक अजिंक्य साळी , सिद्धार्थ छाजेड, ,युवा सेना उपशहर अधिकारी जीवन जगताप ,सचिन दरगुडे यांनी शिवजयंती निमित्त चहा व पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले.
या वेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष मा.आमदार सुहासआण्णा कांदे,कार्यध्यक्ष मयूरभाऊ बोरसे व युवासेना जिल्हाप्रमुख फरहानदादा खान यांचा सत्कार करण्यात आला या वेळी मंडळतील सभासद असिफ तांबोळी,उबाळे भाऊ व युवा सेना उपशहर प्रमुख भूषण सठोटे, सागर छाजेड,सनी बागुल ,प्रवीण सोनवणे, अक्षय अहेर ,प्रतीक कदम,शुभम शिंपी,मिहिर मसिया,सचिन जाधव,सागर बोडके ,यश व्यवहारे,यश खरोटे चिन्मय कदम,गौरव थोरात ,दीपक जाधव,सुजल खरोटे,संयम बकलिवाल ,असंख्य युवसैनिक उपस्थित होते...
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या