येवल्यात काँग्रेसची पतंग पुन्हा भरारी घेणार - प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे. येवल्यात काँग्रेस पक्षातर्फे शहराध्यक्ष प्रीतम पटणी यांच्या घराच्या छतावर पतंगोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सचिव रमेश कहांडोळ, युवक कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, जिल्हा सरचिटणीस भैय्यासाहेब देशमुख यांनी हजेरी लावून पतंग उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी पानगव्हाणे म्हणाले की येवल्यात काँग्रेस पक्षाने चांगले संघटन उभारले असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचीच सत्ता येईल. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पटणी, निराधार निराश्रित कॉंग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश गोंधळी, निवृत्ती लहरे, जिल्हा उपाध्यक्ष रश्मी पालवे, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नीलम पटणी, बळीराम शिंदे, तालुका कार्याध्यक्ष सुकदेव मढवई, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, राजे आबासाहेब शिंदे, शहर सरचिटणीस मुकेश पाटोदकर, तालुका सरचिटणीस दत्तात्रय चव्हाण, अमित पटणी, भास्कर पालवे, पंकज शहा, पंकज पटणी, एन.एस.यु.आय. तालुकाध्यक्ष अक्षय शिंदे, स्नेहल पटणी, अशोक नागपुरे, शेखर मेहता, सचिन पटणी, श्रेहंस पटणी, वैभव मेहता, दिलीप पटणी, सचिन पटणी, आत्मेश पटणी, विजय पटणी, समाजकार्य संतोष गायकवाड आदीसह उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या