६.डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालय येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
जन आवाज न्युज.संपादक.आफरोज अत्तार.
मनमाड.आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी व शिवसैनिकांनी आमदार मध्यवर्ती संपर्क कार्यालय मनमाड येथे आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन केले. यानंतर सर्व उपस्थित शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महिला आघाडी युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित असलेले शिवसेना ज्येष्ठ नेते राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ हांडगे, गालीबभाई शेख, अमीनभाई पटेल, युवासेना शहरप्रमुख योगेशभाऊ इमले आसिफभाई शेख, युवासेना तालुका संघटक अजिंक्यभाऊ साळी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका समन्वयक पिंटूभाऊ वाघ, इरफानभाई मोमिन, लाला नागरे, दादाभाऊ घुगे, सुभाषभाऊ माळवतकर, विशालभाऊ सुरवसे, ललित रसाळ, लोकेश साबळे, रमेश दरगुडे, सुनील ताठे, साईराम भडांगे, सनी बागुल, सचिन दरगुडे, नितीन दराडे, कुणाल विसापूरकर, नंदू पीटे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सौ.विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीताताई बागुल, कल्पनाताई दोंदे, सुरेखा ढाके, प्रतिभा अहिरे, नीता लोंढे, संगीता सांगळे, गुजर बाई अहिरे ,मीरा केदारे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या