मनमाड स्वच्छ सर्वेक्षण २०२३ , स्वच्छ भारत अभियांनातंर्गत मनमाड नगर परीषदेचे आरोग्य विभागाच्या कर्मचारी वाहनचालक. समिर जावेद शेख यांना उत्कृष्ठ कामाबद्दल गौरवीण्यात आले मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल व मुख्य आरोगय निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग पर्यवेक्षक राजेंद्र धिंगान यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले या प्रसंगी मोठया संख्याने कर्मचारी उपस्थित होते.
|
0 टिप्पण्या