आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे एकलव्य नगर येथील सोनवणे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली 1 लाख रुपये रोख मदत तर चार महिने पुरेल इतका धान्य व किराणा भेट.
आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुमताई कांदे एकलव्य नगर येथील सोनवणे कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली 1 लाख रुपये रोख मदत तर चार महिने पुरेल इतका धान्य व किराणा भेट.
जन आवाज न्युज.
मनमाड.काही दिवसा पूर्वी मनमाड येथील एकलव्य नगर येथील लोकेश सुनील सोनवणे या बालकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. अतिशय हृदयद्रावक घटना माहिती पडताच सौ.अंजुम ताई कांदे यांनी तात्काळ या कुटुंबीयांची भेट देऊन पोलिसांना योग्य तपासा करिता सूचना देखील दिल्या होत्या. दोन दिवसात पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीस अटक केलेली असून पुढील कारवाही करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली. घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपण सदर घटना विशेष केस म्हणून फास्टट्रॅक मार्फत चालवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, सोबतच उज्वल निकम सारख्या दर्जेदार वकिलांना या केसचे काम पहावे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आणि आरोपीस फक्त आणि फक्त फाशीची च शिक्षा होईल असा पाठपुरावा करेन हा शब्द सोनवणे कुटुंबीयांना दिला. सदरील कुटुंब हे कष्टकरी वर्गातील असून परिस्थिती अत्यंत नाजूक असल्या कारणाने या वेळी सौ.अंजुमताई कांदे यांनी मुलाच्या आईकडे रोख एक लाख रुपये सुपूर्द केले तर चार महिने पुरेल असा किराणा , तांदूळ. गहू अशी सामुग्री दिली.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेच्या आरोपीला शोधून काढल्याबद्दल त्यांचे कौतुक यावेळी आमदार यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार सिद्धार्थ मोरे डीवायएसपी समीरसिंग साळवे तसेच एपीआय गीते साहेब, मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल उपस्थित होते. तालुका प्रमुख साईनाथ गीडगे, शहरप्रमुख मयूरभाऊ बोरसे, जेष्ठ नेते राजाभाऊ भाबड, जिल्हा उप प्रमुख सुनीलभाऊ हांडगे,आमीन पटेल राकेशशेठ ललवाणी,महीला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख उज्वलाताई खाडे,तालुका प्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीता ताई बागुल,पूजा छाजेड, वंदना शिंदे, राधाबाई मोरे,सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, गुलाब जाधव, काळू माळी, गोकुळ परदेसी, लाला नागरे, आप्पा आंधळे, दादा घूगे लोकेश साबळे मूकूद झालटे मिलींद पाथरकर अज्जू शेख सिध्दार्थ छाजेड आजिंक्य साळी सचिन दरगुडे, निलेश वेव्हारे दरगुडे ललीत रसाळ शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या