Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्षपदी दिनेश बाबुराव पगारे यांची जाहीर नियुक्ती.



 युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या नाशिक जिल्हा जिल्हाध्यक्षपदी दिनेश बाबुराव पगारे यांची जाहीर नियुक्ती. 


नाशिक, युनायटेड रिपब्लिकन पार्टीच्या नाशिक ग्रामीण अध्यक्षपदी दिनेश बाबुराव पगारे यांची आज जाहीर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तानसेन ननावरे हे उपस्थित होते.त्यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र सादर करण्यात आले  यावेळी शशिकांत नामदेव शेळके , संजय किसनराव नाटे यांच्यासह शेकडो भीमसैनिक उपस्थित होते हे नियुक्तीपत्र मनमाड येथील शासकीय विश्रामगृहात सादर करण्यात आले. यावेळी बोलताना तानसेन ननावरे साहेब यांनी कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवून संपूर्ण नाशिक ग्रामीण जिल्ह्यात संघटन वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. नाशिक ग्रामीण जिल्ह्याची अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल दिनेश पगारे सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांनी आभार व्यक्त केले. यापुढे युनायटेड रिपब्लिकन पार्टी वाढवण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेईन असे आश्वासन दिनेश पगारे यांनी दिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या