मनमाड नगरपरिषदेचे लेखाविभागाचे लिपिक श्री मिलींद भाऊ पुरंदरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.
मनमाड नगरपरिषदेचे लेखाविभागाचे लिपिक श्री मिलींद भाऊ पुरंदरे ह्यांनी जवळपास 33 वर्ष सेवा करुन वयाच्या 55व्या वर्षी म्हणजेच तीन वर्ष पहिलेच स्वेच्छा निवृत्ती घेतली त्यांची वसुली विभागातील तसेच लेखा विभागातील कारकिर्द उल्लेखनिय ठरली असल्यामुळे सर्व कामगार बांधवांकडुन त्यांचे कौतुक करण्यात येत आहे तसेच त्यांचे सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभात लेखापाल श्री नाना जाधव,लेखापरिक्षक साधना खराटे ,धोंगडे साहेब,आनंद औटी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी प्रमुख उपस्थितांसह पुरंदरे यांचे नातेवाईक यांनीही शुभेच्छापर भाषण केले.सिटु कामगार संघटनेच्या वतीने ,न.प पतसंस्थेचे चेअरमन श्री रामदास पगारे ,महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत कर्मचारी,संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री किरण आहेर व म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना च्या वतीने श्री नितीन पाटील यांची भाषणे झाली. तसेच कामगार संघटनांच्या वतीने तसेच नगर परिषद प्रशासनाच्या वतीने व कामगार बांधवांनी वैयक्तिक स्वरुपात श्री पुरंदरे याचा सत्कार केला तसेच यावेळी मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मनमाड च्या वतीने चेअरमन रामदास पगारे व संचालक किरण आहेर,प्रमोद सांगळे ,किशोर आहिरे,सुभाष केंदारे व तुषार बोराडे तसेच सहसचिव संतोष भाबड यांनी पुरंदरे यांचा सत्कार केला यावेळी मोठ्या संख्येने कामगार बंधू भगिनी उपस्थित होते.तसेच श्री मिलींद पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त करत सश्रुंनी सर्व संघटना,प्रशासन व कामगार बांधवांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या