मनमाड नगर पालिका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभा गृहात आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत बिएलओ यांची मीटिंग संपन्न झाली.
जन आवाज प्रतिनिधी.
मनमाड.या वेळी मुख्याधिकारी डॉक्टर सचिन पटेल यांच्या सह कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या वेळी आमदारांनी बिएलओ यांच्या अडी अडचणी बाबत चर्चा केली. बिएलओ यांनी प्रत्येक घरी जाऊन मतदार नोंदणी व आधार लिंक करावे, कामाचा वेग वाढवावा, ग्राउंड लेव्हल वर जन जागृती करावी, जनजागृती साठी रिक्षा फिरवणे,ठीक ठिकाणी कॅम्प घेण्यात यावे. कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप न ऐकता प्रामाणिकपणे काम करावे,अश्या सूचना या वेळी आमदारांनी बिएलओ यांना दिल्या आहेत. पगारा बाबत समस्या लवकर सोडवली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे. या वेळी नगर पालिकेच्या वतीने डॉक्टर सचिन पटेल यांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे स्वागत केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या