Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांचा सन्माननीय सत्कार.




 मनमाड शहर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांचा सन्माननीय सत्कार.

जन आवाज न्युज.

स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे बुलंद तोफ कार्यकर्ते मनोज भाई संसारे व मनमाड शहरातील जिल्हाध्यक्ष रिपब्लिक तथा युवक रिपब्लिक पक्ष मा.संजय भालेराव शहराध्यक्ष मनमाड यांच्याकडून गोरगरिबात करता वेळेवर काळजी आणि सहकार्य करणारे येवला तालुका सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांचे मनमाड शहर कार्यकर्ते यांच्याकडून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्माननीय सत्कार करण्यात आला तसेच मा. संजय जी भालेराव ईश्वर भाई संसारे त्यांचे कार्यकर्ते माननीय दीपक भाऊ धीवर मा.किशोर भाई संसारे तालुकाध्यक्ष चांदवड माननीय बाळासाहेब निरभवणे माननीय शिवाजी पान पाटील दादा पान पाटील नानाभाऊ गाडे तसेच संजय जी भालेराव व ईश्वर भाई संसार यांनी इतर कार्य त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांना भाषणातून शुभेच्छा देण्यात आल्या मनमाड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या